Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग १
Webdunia
१ वंदना
॥ पंढरीसी वंदू । गाभा पांडुरंग । आत्मा किमयेचा । हेंचि सारू ॥१॥
॥ वंदू आद्यानाथा । तैसा श्रीगणेशू । कवींचा कवीशू । मोहो-ज्वालू ॥२॥
॥ देवी सरस्वती ॥ माया रसेश्वरी । विराजे ऐश्वर्यी । अम्बा माता ॥३॥
॥ दत्तात्रेयो गुरु । थोरू अवधूतू । पाय सदा धूतू । वंदू नाथू ॥४॥
॥ गोरक्षू वंदूनी । गात्रें संयमुनी । कि म या काव्यी वोपू पांडुरंगी ॥५॥
॥ काव्यी ध्वनी सुचे । आत्मा तो काव्याचा ध्वनी रसू व्यापी विश्वी आत्मा ॥६॥
॥ गोरक्षू किमया-। शिरी प्रवाहो हा । नाथ-लीलामृत । नाम ठेवू ॥७॥
॥ मालूजींची वाटू । पुसू शोधू; हाती । किमयाहि लाहू । मंत्री जपू ॥८॥
॥ संशयो सरोनि । दूरी तो धरोनि । भावू मनी पूर्ण पांडू - नाथू ॥९॥
॥ गौडी बंगालीये । भाषांची किमया मराठी सुवर्ण । शिणगारू ॥१०॥
२ कथा - सूत्र (समंत्रक)
॥ माधवें यादवें । देव आत्म-काली । सभा पाचारिली । द्वारावती ॥११॥
॥ अक्रूरे उद्धवो । नऊ नारायणू । सर्वा आवाहनू । वावो झाला ॥१२॥
॥ केशवो बोलला । कवे? नारायणा? । अवतारी करुणा पृथ्वी-पाठी ॥१३॥
॥ नारायण! कवे! । नारायण हरे! । नभ! नारायण! । नारायणा ॥१४॥
॥ पिप्पल आयनू । आविहोत्रू तुम्ही । दुमील चमसू । करभाजनू ॥१५॥
॥ नऊ नारायणी । नर-रूपें यावें । नऊ नाथू व्हावें । किमयागिरी ॥१६॥
॥ व्यासां वाल्मीकीनो । शुकादिकी मुनें । मंत्रू गानी इये । नारायणी ॥१७॥
॥ किमया रंजवो । नरू तो करावो । नारायणू-माया । किं-नु मया! ॥१८॥
३ अवतरणं
॥ मच्छिंदरू कवि । हरि नारायणू । नमूं जालंधरू । नारायणू ॥१९॥
॥ कानीफा तो नरू । चर्पटी पांचवा । षष्ठु नागनाथ । भर्तरी की ॥२०॥
॥ रेवणू अष्टमा । मवमा गहीना । नाथां जपू नऊ । नारायणू ॥२१॥
॥ नाथू पृथीवीसी । बीजें रूपें त्यासी । फेकी वीर्यू विधी । तयें ठायी ॥२२॥
॥ जडा सार्या जाति । विना जीवा जाणा । अन्तरी तो भरे पूर्णूकामू ॥२३॥
४ मच्छिंदर अवतार
॥ शिवानीसी मंत्रू । संजीवनी देतां । उकलितां नाथें । जीवां व्यापी ॥२४॥
॥ मच्छली जी नारी । यमुनेंच्या तीरी । पुत्र-लाभें नीरी । मंत्रे घेई ॥२५॥
॥ कामीक धीवरू । शारद्वता माथू । कवि नारायणू । पुत्रू तयां ॥२६॥
॥ मच्छिंदर नामें । संबोखिती बाळा । विद्या मीन-धातू । तातू देई ॥२७॥
॥ पुत्राते नावडे । जाइ काशीपुरी । केदारासी सोई । तेथोनिया ॥२८॥
॥ शिवा दत्ता नाथा । तपें तोषोनियां । शस्त्रास्त्रें विद्यया । पूर्णू होतू ॥२९॥
॥ कणींमंत्रू स्फुटू । संचारू करी तू । राजताती कानी । कुंडले ती ॥३०॥
॥ ऊर्ध्व-वातू सेवी । भास्करी नेत्रासी । एकाग्रे तापसी । सेवी पंथू ॥३१॥
५ माया मच्छिंदर
॥ जारणें मारणें । शापू निवारणें । देवां मोहवीणें । कानी स्फूटू ॥३२॥
॥ सप्तशृन्गी येई । अम्बा दर्शनार्थी । शाबरी मंत्रूनी । मनी पूजी ॥३३॥
॥ मार्तंडा नागासी । येतां सिद्ध देव । अष्टसिद्धी देत । वाळंगोनि ॥३४॥
॥ अज्ञानें नाशोनी । ग्रंथ बोधवोनी । शाबरी निर्मूनी । पंथें चाली ॥३५॥
॥ गोरक्षें तें ग्रंथी । गौडी । बंगालीये । रचीयेलें स्वयें । किमय तत्वू ॥३६॥
॥ मच्छिंद्रो पोचतां । बंगाली गौडीसी । चंद्रगिरी ग्रामी भिक्षेप्रती ॥३७॥
॥ नेमें धर्म पाळू । सर्वोपदयाळू । अलखो आंगणी । शद्ब देई ॥३८॥
॥ पुत्र-हीनु कांता । देखे तो जाणता । पुत्र माते द्यावा कांता मागे ॥३९॥
॥ चीमूटी भस्माची भक्षी ह्मणे योगी । भोगू जधी सरे । तदा लाभू ॥४०॥
॥ शेजारिणी नारी । बुद्धि-भेद--कारी । चिमूटी उत्कीरी । गोष्ठी फकी ॥४१॥२
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
श्री आर्यादुर्गा देवी महात्म्य संपूर्ण
Hanuman Mantra मंगळवारी हनुमानाचे हे मंत्र जपा, सर्व दु:ख दूर करा
रुद्रावतार हनुमानाची पूजा करताना हा उपाय इच्छित फळ प्रदान करेल, सर्व कष्ट दूर होतील
संकष्टी चतुर्थी : संकष्टी चतुर्थीला ही 9 कामे करू नये
29 जानेवारीला संकष्टी चतुर्थी, पूजा विधि, महत्त्व जाणून घ्या
सर्व पहा
नवीन
Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी
Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी
श्री सूर्याची आरती
आरती शनिवारची
कूर्मस्तोत्रम्
सर्व पहा
नक्की वाचा
साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात
Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी
वामनस्तोत्रम्
नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्
Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?
पुढील लेख
Hanuman Mantra मंगळवारी हनुमानाचे हे मंत्र जपा, सर्व दु:ख दूर करा
Show comments