Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Surya Gayatri Mantra आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी सूर्य गायत्री मंत्र जप

Webdunia
ॐ भास्‍कराय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयात्‌ ।
 
सूर्य गायत्री मंत्र जपल्याने शारीरिक आरोग्य, मानसिक शान्ती मिळते. हा मंत्र धर्म, अर्थ, काम व मोक्ष देणारा आहे. यासाठी चौवीस लक्ष जप करावे. जपाचे दशांश हवन करावे.
 
सूर्याचे ध्यान-
ॐ रथस्यं चिन्तयेद्‌भानुं द्विभुजं रक्‍तवाससम्‌ ।
दाडिमीपुष्‍प संकाशं पद्मादिभिरलंकृतम्‌ ॥
 
इतर सूर्यमंत्र :
 
ॐ नमो मित्राय भानवे मृत्योर्मा पाहि, भ्राजिष्णवे विश्वहेतवे नमः ।
 
ॐ नमो नमस्ते आदित्य त्वमेव प्रत्यक्षं कर्मकर्ताऽसि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्माऽसि त्वमेव विष्णुरसि त्वमेव प्रत्यक्षं रुद्रोऽसि ।
 
ॐ आकृष्णेन रजसा वर्तमानो विवेशयन्न मृत मर्त्यंच ।
हिरण्येन सविता रथेन देवो द्याति भुवनानि पश्‍श्‍यन‌ ॥
 
ॐ रश्मिवन्तं समुद्यन्तं देवासुर नमस्कृतम्‌ ।
पूजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्‍वरम्‌ ॥
 
ॐ आयुर्विश्‍वायुः परिपासते त्वापूषा त्वापातु प्रपथे पुरस्तात्‌ ।
यत्रासते सुकृतो यत्र ते ययुस्तत्र त्वादेवः सविता दद्यातु ।
 
ॐ प्राणेन विश्‍वतो वीर्य देवाः सूर्य समैरयन्‌ ।
व्यहं सर्वेण पाप्मना वियमेण समायुषाः ॥
 
ॐ प्राणेनाग्निं संसृजति वातक्ष्मे प्राणेन संहितः
प्राणेन विश्‍वतोमुखं सूर्यं देवा अजनयन्‌ ॥
 
ॐ तुभ्यं वातः पवतां मातरिश्‍वा तुभ्यं वर्षन्त्वमतान्यापः ।
सूर्यस्ते तन्वे शं तपाति त्वा मृत्यु र्दयतां मा प्रमेष्‍ठाः ॥
 
ॐ घृणि सूर्य आहित्य ।
 
ॐ र्‍हां र्‍हीं सः !
 
हे सर्व मंत्र रुद्राक्षमाळेने जपावेत. यांचे अनुष्‍ठान करायचे असल्यास एक लक्षापासून दहा लक्षापर्यंत जपाने होते. तसेच हवनादिची संख्या दशांशाने करावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती शनिवारची

कूर्मस्तोत्रम्

शनिवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे काम नक्की करा

वामनस्तोत्रम्

108 names of goddess Lakshmi देवी लक्ष्मीची 108 नावे, शुक्रवारी जपा आणि कृपा‍ मिळवा

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments