Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

होळी खेळा आपल्या राशीनुसार

वेबदुनिया
मेष : मेष राशीच्या लोकांनी सकाळी होलीकापूजन करायला पाहिजे, महादेवाचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी लाल रंग किंवा लाल गुलालाचा प्रयोग करावा.

वृषभ : वृषभ राशीच्या जातकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, होळी पूजन झाल्यानंतर कन्यापूजन करायला हवे.
होळी खेळण्यासाठी हलक्या पिवळ्या रंगाचा प्रयोग करावा.

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, गणपतीचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी हिरव्या रंगाचा प्रयोग करावा.

कर्क : कर्क राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे व त्यानंतर महादेवाची पूजा अवश्य कर ाव ी. होळी
खेळण्यासाठी पांढऱ्या कापडाचा वापर करावा व गुलालानेच होळी खेळावी.


सिंह : सिंह राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, त्याचबरोबर सूर्य देवाची पूजा करायला पाहिजे. होळी 
खेळण्यासाठी लाल गुलाल व मरून रंगाचा प्रयोग करावा.

कन्या : कन्या राशीच्या लोकांनी होळी-पूजनानंतर गणपतीसोबत कुबेर देवाचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी टेसूच्या रंगांचा वापर करावा.

तूळ : तूळ राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे नंतर देवीचे पूजन करावे. होळी खेळण्यासाठी लाल व
पिवळ्या रंगांचा प्रयोग करावा.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, नंतर रिद्धी-सिद्धिसमेत गणपतीची पूजा केली पाहिजे. होळी खेळण्यासाठी गुलाबी रंगाचा प्रयोग करावा.

धनू : धनू राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, दत्तात्रेय (गुरू महाराज)चे पूजन करावे. होळी खेळण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करावा.

मकर : मकर राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, राम व मारुतीचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी
हलका गुलाबी व पिवळ्या रंगांचा वापर करावा.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, व मारुतीचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी हिरव्या व शेंदुरी रंगांचा वापर कराव ा.

मीन : मीन राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, गुरुचे पूजन करावे. होळी खेळण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती शनिवारची

कूर्मस्तोत्रम्

शनिवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे काम नक्की करा

वामनस्तोत्रम्

108 names of goddess Lakshmi देवी लक्ष्मीची 108 नावे, शुक्रवारी जपा आणि कृपा‍ मिळवा

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments