Article Hollywood Marathi %e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%aa %e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%9c %e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%9f 110071600022_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पेनेलोप क्रूज प्रेगनंट!

पेनेलोप क्रूज प्रेगनंट
हॉलिवूड स्टार पेनेलोप क्रूज प्रेगनंट असून, स्पॅनिश एक्टर जेव्हियर बारडेम याच्याशी निर्माण झालेल्या नात्यांतून नवीन बाळ जन्माला येणार असल्याचे तिने म्हटले आहे.

आपले मूल न्यूयॉर्कमध्ये जन्माला यावे अशी तिची इच्छा असून, 2007 पासून पेनेलोप स्पॅनिश एक्टर जेव्हियर सोबत डेट करत होती. नुकतेच या दोघांनी लग्न केले असून, 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या विक्की क्रिस्टीना बारसीलोना या चित्रपटात या दोघांनी प्रमुख भूमिका केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi