Article Hollywood Marathi %e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8 %e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0 %e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87 %e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0 110121100012_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोहान परतणार आहे पडद्यावर!

लोहान परतणार आहे पडद्यावर
वै
PR
यक्तिक समस्यांमुळे हॉलिवूडची मशहूर अदाकारा लिंडसे लोहान हॉलिवूडच्या दुनियेत बऱ्याच दिवसापासून दूर होती, पण ती आता चर्चित रियलिटी शो ‘डांसिंग विद द स्टार्स’मध्ये परत येण्याचा विचार करीत आहे.


स्टार मॅगझिन ऑनलाईन प्रमाणे 24 वर्षीय लिंडसे पुढच्या सीझनच्या शो पासून परत पडद्यावर येण्याचा विचार करीत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लिंडसेने 'शो' मध्ये असणाऱ्या लोकांशी चर्चा केली आहे. ती आपल्या परतीमुळे फारच उत्साहित आहे. हॉलिवूडमध्ये चर्चेत असणारी अदाकारा मादक पदार्थांच्या सेवनामुळे आधीच विवादात आहे. (भाषा)

Share this Story:

Follow Webdunia marathi