Article Hollywood Marathi %e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0 %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b2%e0%a5%80 %e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ae %e0%a4%96%e0%a5%81%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%a4 112060900003_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साखरपुड्यानंतर मायली जाम खुशीत

साखरपुड्यानंतर मायली जाम खुशीत
WD

गायिका आणि अभिनेत्री माईली सायरस ऑस्ट्रेलियाचा अभिनेता लिएम हेम्सवर्थसोबत एंगेजमेंट करून खूश आहे. सायरस भविष्यात हेम्सवर्थसोबत आनंदी जीवन जगण्यासाठी आतुर आहे. सायरस आणि हेम्सवर्थ मागील तीन वर्षांपासून एकमेकांच्या जवळ होते. दोघे 'द लासट सांग'च्या सेटवर भेटले होते.

एका संकेतस्थळानुसार, हेम्सवर्थ याने 19 वर्षीय सायरसला 31 मे रोजी त्याचे प्रेम असल्याचे जाहीर केले होते. यावेळी हेम्सवर्थने सायरसला 3.5 कॅरेटची अंगठी दिली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi