deepawali
✕

अल्जेरिया :सैन्याचे विमानाला अपघात, १०० सैनिकांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 12 एप्रिल 2018 (08:04 IST)
अ ल्जेरियाच्या बुफारिक विमानतळाजवळ अल्जेरिया सैन्याचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विमान दुर्घटनेत १००हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ८ वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या गाड्या, पाण्याचे बंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहेत. विमान दक्षिण-पश्चिम अल्जेरियाहून बेछार येथे जात होतं सोशल मीडियावर या घटनेचे फोटो, व्हिडीओ शेअर केले जात आहेत. यामध्ये दुर्घटनाग्रस्त विमानातून मोठ्या प्रमाणावर आग आणि धूर निघत असल्याचे दिसत आहे .

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments