Marathi Biodata Maker

काबुलमध्ये २ बॉम्बस्फोट, २० ठार

Webdunia
गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (09:14 IST)
अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये  झालेल्या बॉम्बस्फोटाच्या दोन घटनांमध्ये २० जण ठार झाले आहेत. तर चार पत्रकारांसह १२ जण जखमी झाले आहेत. स्पोर्ट्स क्लबच्या आतमध्ये एक स्फोट झाला आणि त्यानंतर काही वेळाने स्पोर्ट्स क्लबच्या बाहेर दुसरा स्फोट झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. पहिला स्फोट झाल्यावर या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले होते. ज्यानंतर काही वेळातच दुसरा स्फोट झाला अशीही माहिती समोर येते आहे. स्फोटाची पहिली घटना समोर आली तेव्हाच या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी काही प्रसारमाध्यमांचे काही प्रतिनिधी आले होते. या घटनेचे वार्तांकन करत होते तेव्हाच दुसरा स्फोट झाला त्यामुळे प्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत असलेले कॅमेरामनही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

नागपुरात दारूच्या नशेत प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

LIVE: नागपूरच्या धामणगावमध्ये भीषण आग

नागपूरच्या धामणगावमध्ये भीषण आग, अनेक घरे जळून खाक

एसीच्या स्फोटामुळे विवेक विहारमधील इमारतीला लागलेल्या आगीत ९ जणांचा मृत्यू

ट्रम्प यांचा मोठा निर्णय: जर्मनीमधून ५,००० अमेरिकी सैन्य मागे घेतले जाईल

पुढील लेख
Show comments