Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Earthquake : अफगाणिस्तान मध्ये भूकंपाचे धक्के, एकाच वेळी पाच वेळा पृथ्वी हादरली

Webdunia
शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (22:28 IST)
शनिवारी अफगाणिस्तानमध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या तीन शक्तिशाली भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. यामध्ये 14 जणांना जीव गमवावा लागला असून 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात येत आहे
 
पहिला भूकंप दुपारी 12:11 वाजता झाला, ज्याची तीव्रता 6.1 होती. काही मिनिटांनंतर, 12:19 वाजता, पृथ्वी पुन्हा 5.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरली. आणि त्यानंतर दुपारी 12:42 वाजता रिश्टर स्केलवर 6.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप नोंदवला गेला. पश्चिम अफगाणिस्तानमधील प्रमुख शहरी केंद्र हेरात शहराच्या वायव्येस 40 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले.

 6.3 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर अनुक्रमे 5.5, 4.7, 6.3, 5.9 आणि 4.6 तीव्रतेचे पाच भूकंपाचे धक्के जाणवले. आम्ही आमच्या कार्यालयात होतो आणि अचानक इमारत हादरायला लागली." भिंतींचे प्लास्टर पडू लागले आणि भिंतींना भेगा पडल्या, काही भिंती आणि इमारतीचा काही भाग कोसळला.असे नागरिकांनी सांगितले. 
 
 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रेमविवाह योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद जी महाराज म्हणाले, जर त्यांच्या मुलांनी असे पाऊल उचलले तर पालकांनी काय करावे?

अपमृत्युहरं महामृत्युञ्जय स्तोत्रम Apamrutyuharam Mahamrutyunjjaya Stotram

४ जून रोजी महेश नवमीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, या ३ राशींचे बिघडलेले काम पूर्ण होईल

तूळ राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासहित

सतत बसण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवते, सतर्क व्हा

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यात हिंदी अनिवार्य वरून राज ठाकरेंचा राज्य सरकारला निषेध करण्याचा उघड इशारा

राज्यात हिंदी अनिवार्य वरून राज ठाकरेंचा राज्य सरकारला निषेध करण्याचा उघड इशारा

हा माझ्यावर अन्याय आहे… ठाकरे गटातून हकालपट्टी केल्यावर सुधाकर बडगुजर यांनी दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेवरून असलेल्या वादावर राज ठाकरे यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र , केली ही मागणी

आग्राच्या सिकंदरा येथे यमुनेत बुडून 6 किशोरवयीन मुलींचा मृत्यू

पुढील लेख
Show comments