Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिने चाकूचा धाक दाखवून केले मित्रासोबत ते केले आणि रेकोर्ड सुद्धा ...प्रकरण न्यायालयात

Webdunia
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (16:34 IST)

सहसा मुले मुलींचा गैरफायदा घेतात. मात्र इथे तर उलटे झाले आहे. हा प्रकार घडला आहे. अमेरिका या प्रगत देशात. यामध्ये  तरुणीवर आपल्याच बॉयफ्रेंडवर बलात्कार केल्याचा आरोप केला असून हे प्रकरण  न्यायालय गेले आहे. तर या मध्ये मुलीला कारावासाची शिक्षा होण्याची शिक्षा आहे. या युवतीचे नाव  लिस्टिना मेरी स्मिथ आहे. हे प्रकरण  जेव्हा झाले तेव्हा  लिस्टिना 17 वर्षांची होती, तेव्हा तिने  19 वर्षीय बॉयफ्रेंडवर बलात्कार केला असा तिच्यावर  आरोप आहे. तिने हे सर्व  बॉयफ्रेंडच्या गाडीतच चाकूचा धाक दाखवत केला होता. यामध्ये पिडीत असेलेल्या मुलाने सांगितले की  2016 रोजी दोघांनी एकमकेाला डेट करण्यास सुरुवात केली  महिन्यातच दोघांमध्ये जमेनासे झाले होते.  लिस्टिनाने त्याला चोपल्याने  बॉयफ्रेंडला वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एक दिवस  लिस्टिनाने आधी त्याला भेटायला बोलावलं होतं. नंतर चाकूचा दाखवत ओरल सेक्स करण्यास सुरुवात केली. नंतर तिने त्याच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर संपुर्ण घटनेचं लिस्टिनाने व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं होतं.त्यामुळे आता न्यायलय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

CJI यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉल मोडला, डीजीपी किंवा मुख्य सचिव आले नाहीत, गवई संतापले

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका! उपमुख्यमंत्री पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले

LIVE: रत्नागिरीत कार नदीत कोसळल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पुढील लेख