Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

लोकसभा निवडणूक 2024 : रुस देशाचा मोठा दावा, अमेरिका करत आहे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न

लोकसभा निवडणूक 2024 : रुस देशाचा मोठा दावा, अमेरिका करत आहे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न
, गुरूवार, 9 मे 2024 (12:41 IST)
लोकसभा निवडणूक 2024 दरम्यान रुस देशाने भारताला मोठा संदेश पाठवला आहे. रुस देशाचे म्हणणे आहे की, अमेरिका भारतीय निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहे. 
 
भारतातील लोकसभा निवडणुकीची चर्चा पूर्ण जगभरात सुरु आहे. भारतीय नेत्यांचे जबाब जिथे ग्लोबल मीडिया मध्ये चर्चेत आहे. तर या दरम्यान निवडणुकीमध्ये विदेशी ताकदीचा हस्तक्षेपची माहिती समोर येत आहे. आता रूसोने या गोष्टीला घेऊन भारताला सूचित केले आहे. 
 
भारतीय लोकसभा निवडणुकीवर चर्चा करत रुस ने मोठा दावा केला आहे. रुस चे म्हणणे आहे की, अमेरिका भारताच्या राजनीतीमध्ये अस्थिरता उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहे. निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहे. रुसी विदेश मंत्रालयचे प्रवक्ता मारिया जखारोवा यांनी चर्चा दरम्यान अनेक खुलासे केले. 
 
मारिया म्हणाले की, अमेरिकेला भारताच्या राष्ट्रीय मानसिकता इतिहास याबद्दल माहित नाही. याकरिता अमेरिका भारतावर विना पुरावे आरोप लावत असते. अमेरिकेचे वागणे भारतासाठी अपमानजनक आहे. अमेरिका भारतामध्ये राजनीती अस्थिरता आणून लोकसभा निवडणुकीला प्रभावित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 
 
USCIRF ने आपल्या रिपोर्टमध्ये भारताची आलोचना केली होती. या अमेरिकी एजेंसी म्हणणे होते की, भारतामध्ये धार्मिक स्वतंत्रतेचे उल्लंघन केले जाते. रिपोर्ट मध्ये भारतावर इतर अनेक आरोप लावण्यात आले.  त्याच भारतीय विदेश मंत्रालयने यावर कडक प्रतिक्रिया देऊन म्हणाले होते की, USCIRF भारत विरुद्ध प्रचार करीत आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एअर इंडिया एक्स्प्रेसचे 25 केबिन क्रू बडतर्फ, आणखी अनेक कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार, आज महत्त्वाची बैठक