Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तेल रिफायनरीत स्फोटात 100 हुन अधिक ठार

Webdunia
रविवार, 24 एप्रिल 2022 (12:25 IST)
दक्षिण-पूर्व नायजेरियातील बेकायदेशीर तेल रिफायनरी कारखान्यात झालेल्या स्फोटात 100 हून अधिक लोक ठार आणि डझनभर जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. वृत्तनुसार मृतांची संख्या शंभरच्या वर असू शकते. स्फोटामुळे लागलेली आग आजूबाजूच्या मालमत्तेत पसरल्याचे सांगण्यात येत आहे. आयमोचे राज्य माहिती आयुक्त डेक्लन अमेलुम्बा म्हणाले की, आग वेगाने दोन बेकायदेशीर इंधन स्टोअरमध्ये पसरली. स्फोटाचे कारण आणि मृतांचा नेमका आकडा शोधला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 
नायजेरियातील अवैध तेल शुद्धीकरण कारखान्यात मोठा स्फोट झाला. हा अपघात एवढा मोठा होता की त्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख पटलेली नाही. स्फोटामुळे लागलेली आग वेगाने दोन बेकायदेशीर इंधन दुकानांमध्ये पसरली.
 
आग बेकायदेशीर बंकरिंगच्या ठिकाणी लागली. यामध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या लोकांची ओळख पटू शकली नाही. ही बंकरिंग साइट इमो राज्याच्या ओहाजी-अग्बेमा स्थानिक सरकारी क्षेत्रात आहे. आबेझीचे जंगल दोन राज्यांच्या सीमेवर पसरलेले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

सत्तेसाठी देशाचे तुकडे करायला मागेपुढे पाहत नाही,कंगना राणौतचा पुन्हा राहुल गांधींवर निशाणा

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या बसला भीषण अपघात, 3 जवान शहीद, 32 जखमी

प्रेम संबंधाच्या करणावरून तरुणाचा निर्घृण खून, पुण्यातील घटना

ठाण्यात शेजाऱ्याच्या पत्नीवर मुलीसमोर बलात्कार, आरोपीला अटक

ठाण्यातील व्यावसायिकाची 1.27 कोटी रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments