Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जातीवर आधारित आरक्षण कधी संपणार? राहुल गांधींचे अमेरिकेत मोठे वक्तव्य

Webdunia
मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (12:32 IST)
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, या दिवसांमध्ये अमेरिका दौरा करीत आहे. नुकतेच जॉर्जटाउन यूनिवर्सिटी मध्ये विद्यार्थ्यांसोबत सवांद साधतांना जाती आधारित आरक्षण आणि यूनिफॉर्म सिविल कोड वर आपले विचार मांडले. त्यांच्या या वक्तव्याने भारतातील राजकारणात आणि समाजात चर्चा सुरु झाली आहे. 
 
आरक्षण वर राहुल गांधींचा जबाब-
राहुल गांधी यांना जेव्हा जॉर्जटाउन यूनिवर्सिटी मध्ये विचारण्यात आले की जातीच्या आधारावर आरक्षण कुठपर्यंत चालत राहील, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, काँग्रेस या मुद्द्यांवर तेव्हा विचार करेल जेव्हा देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता स्थिर राहील. त्यांचे म्हणणे आहे की, वर्तमानामध्ये ही स्थिती नाही. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, जेव्हा आदिवासी, दलित आणि ओबीसी वर्गाच्या लोकांना सामान संधी मिळत नाही, तोपर्यंत आरक्षण एक आवश्यक साधन राहील. 
 
राहुल गांधी उदाहरण दाते म्हणाले की, जेव्हा तुम्ही आर्थिक आकड्यांना पाहतात तेव्हा तेव्हा आदिवासींना 100 रुपयांमधून फक्त दहा पैसे मिळतात. दलितांना 100 रुपयांमधून 5 रुपये मिळतात आणि ओबीसी वर्गालाला एवढेच रुपये मिळतात. त्यांचे म्हणाणे आहे की, वर्तमानात या समुदायांना योग्य भागीदारी मिळत नाही आहे.तसेच राहुल गांधी म्हणाले की, आरक्षण केवळ एक साधन आहे आणि समानता आणण्यासाठी देखील अनेक उपाय असू शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments