Marathi Biodata Maker

अबब दोन डोक्‍यांचा रॅटलस्नेक

Webdunia
बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (17:35 IST)

अमेरिकेच्या आर्कान्सास राज्यातील जोन्सबोरो येथील क्विंटीन ब्राऊन आणि रॉडनी केल्सो यांना  दोन डोक्‍यांचा रॅटलस्नेक त्यांच्या घराजवळच सापडला. तेथे असलेल्या एकूण तीन रॅटलस्नेक्‍सपैकी दोन नेहमीसारखेच होते, पण हा तिसरा मात्र वेगळा होता. त्याला दोन डोकी होती. हा दोन डोकी असलेला रॅटलस्नेक त्यांनी एका बॉक्‍समध्ये पकडला. त्याचे फोटो काढून त्यांनी ते फेसबुकवर अपलोड केले आहेत. ड्यूस असे नाव दिलेला हा रॅटलस्नेक सुमारे 11 इंच लांबीचा आहे.

हा दोन डोक्‍यांचा रॅटलस्नेक त्यांनी नंतर जोन्सबोरो येथील रिज नेचर सेंटरला दिला आहे. दोन डोकी असलेला साप म्हणजे प्रत्यक्षात जोडले गेलेले दोन साप असतात. दोन डोकी असलेला साप नैसर्गिक वातावरणात फार काळ जगू शकत नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी

नागपूरात नीट परीक्षेसाठी पोलिसांची कडक कारवाई, रविवारी झेरॉक्स केंद्रे बंद राहणार

नागपुरात परीक्षेच्या पार्श्वभूमीवर २०-२१ जून रोजी वैद्यकीय वसतिगृहे बंद ठेवण्याचे आदेश

USA vs Australia : अमेरिकेने ऑस्ट्रेलियाला २-० ने हरवून, सलग दुसऱ्या विजयासह नॉकआऊट फेरीत प्रवेश केला

स्मृती मंधानाने इतिहास रचला,टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० चौकार मारणारी जगातील पहिली खेळाडू ठरली

पुढील लेख
Show comments