Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगातील सर्वात वेगवान ट्रेन मॅगलेव्ह ट्रेन 600 किमी प्रतितास वेगाने धावते

Webdunia
बुधवार, 21 जुलै 2021 (12:26 IST)
बीजिंग.मंगळवारी चीनने आपली हाय-स्पीड मॅग्लेव्ह ट्रेन सुरू केली.या ट्रेनचा कमाल वेग 600 किमी प्रतितास आहे. अधिकृत माध्यमांच्या म्हणण्यानुसार,जमिनीवर धावणारे हे सर्वात वेगवान वाहन आहे.
 
चीनची अधिकृत बातमी एजन्सी शिन्हुआच्या मते चीनच्या किनारपट्टीवरील किंगदाओ शहरात सार्वजनिकरित्या नवीन मॅगलेव्ह परिवहन यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.
 
ऑक्टोबर 2016 मध्ये हाय-स्पीड मॅग्लेव्ह ट्रेन प्रकल्प सुरू झाला. एका अहवालात म्हटले आहे की 2019 मध्ये 600 किलोमीटर प्रतितास वेगाच्या या गाडीचा एक नमुना तयार करण्यात आला होता. त्याची यशस्वी चाचणी जून 2020 मध्ये झाली. या ट्रेनमध्ये 10 कोच बसविता येतील. प्रत्येकाची क्षमता 100 प्रवाशांची असेल.असे प्रकल्पाचे मुख्य अभियंता डिंग सान्सान यांनी सांगितले. ते म्हणाले की ही ट्रेन 1,500 किमीच्या परिसरामध्ये प्रवास करण्यासाठी उत्तम उपाय आहे. पारंपारिक गाड्यांप्रमाणेच मॅग्लेव्ह रेल्वेची चाके रेल ट्रॅकच्या संपर्कात येत नाहीत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

पोलिसांच्या सरकारी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली, मृत्यू

वाशिमच्या सरकारी रुग्णालयात किंग कोब्रा विषारी साप शिरला

माझ्या तीन पिढ्यांनी कधीही शेतीचे वीज बिल भरले नाही, शिंदे गटाच्या खासदारांचे वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर नाट्य सादरीकरण होणार, लवकरच येणार!

पुढील लेख
Show comments