Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या १४ रेल्वे गाड्याही आता ३० जूनच्या आसपास सुरु होणार

Webdunia
शनिवार, 8 मे 2021 (16:22 IST)
प्रवाशी संख्या अत्यल्प असल्याने अगोदर रद्द केलेल्या १४ रेल्वे गाड्यांची मुदत आता रेल्वे प्रशासनाने  वाढवली आहे. या सर्व गाड्या आता ३० जूनच्या आसपास सुरु होणार आहे. याअगोदही रेल्वेने रद्द  केलेल्या अनेक गाड्यांची अशीच मुदत  वाढवली होती. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली. त्यामुळे रेल्वेने हे निर्णय घेतले आहे. 
1)  02109 मुंबई -मनमाड विशेष दि 01.07.2021 पर्यंत आणि   02110  मनमाड- मुंबई विशेष  दि. 30.06.2021 पर्यंत
2) 01131 दादर- साईनगर शिर्डी विशेष दि. 30.06.2021 पर्यंत आणि01132 साईनगर शिर्डी- दादर विशेष दि. 01.07.2021 पर्यंत.
3)  02113 पुणे- नागपूर विशेष दि. 30.06.2021 पर्यंत  आणि02114 नागपूर – पुणे  विशेष दि. 29.06.2021 पर्यंत.
4)  02189 मुंबई- नागपूर विशेष दि. 01.07.2021 पर्यंत.  आणि02190 नागपूर- मुंबई विशेष दि. 30.06.2021 पर्यंत
5) 02111 मुंबई-अमरावती विशेष दि. 01.07.2021 पर्यंत आणि02112 अमरावती-मुंबई विशेष दि. 30.06.2021 पर्यंत
6)  02271 मुंबई-जालना विशेष दि. 30.06.2021 पर्यंत  आणि02272 जालना-मुंबई विशेष दि. 01.07.2021 पर्यंत
7)  02147 दादर- साईनगर शिर्डी  विशेष दि. 25.06.2021 पर्यंत आणि02148 साईनगर शिर्डी – दादर विशेष दि. 26.06.2021 पर्यंत
8) 02041 पुणे – नागपूर विशेष दि. 24.06.2021 पर्यंत आणि02042 नागपूर – पुणे  विशेष दि. 25.06.2021 पर्यंत .
9)  02036 नागपूर – पुणे विशेष दि. 30.06.2021 पर्यंत आणि 02035 पुणे – नागपूर  विशेष दि. 01.07.2021 पर्यंत.
10) 02117 पुणे – अमरावती  विशेष दि. 30.06.2021 पर्यंत आणि02118 अमरावती – पुणे विशेष दि. 01.07.2021 पर्यंत.
11) 02223 पुणे – अजनी  विशेष दि. 02.07.2021पर्यंत. आणि 02224 अजनी -पुणे  विशेष दि. 29.06.2021 पर्यंत
12) 02239 पुणे – अजनी विशेष दि. 26.06.2021 पर्यंत आणि02240 अजनी – पुणे  विशेष दि. 27.06.2021 पर्यंत.
13) 01404 कोल्हापूर- नागपूर  विशेष दि. 28.06.2021 पर्यंत आणि01403 नागपूर- कोल्हापूर विशेष दि. 29.06.2021 पर्यंत.
14) 01137 नागपुर -अहमदबाद  विशेष दि 30.06.2021 पर्यंत आणि 01138 अहमदाबाद -नागपुर  विशेष दि 01.07.2021 पर्यंत

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments