Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट १० मिनिट झाले डिअॅक्टिव्ह

Webdunia
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017 (11:56 IST)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट काही वेळेसाठी डिअॅक्टिव्ह झाले होते. 'ट्विटर'च्या एका छोट्या चुकीमुळे हे घडलं होतं. जवळपास १० मिनिटांनी ते पुन्हा दिसायला लागलं.  विशेष म्हणजे, ही गोष्ट अनेकांच्या तेव्हा ध्यानात आली जेव्हा 'ट्विटर'च्यावतीनं एका अधिकृत ट्विट करण्यात आलं.

'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट एका कर्मचाऱ्याच्या छोट्याशा चुकीमुळे डिअॅक्टिव्ह झालं होतं. तब्बल १० मिनिटे हे अकाऊंट बंद होतं. परंतु, ही चूक आता सुधारण्यात आलीय. ही चूक कशी झाली त्याबद्दल आम्ही चौकशी करत आहोत' असं ट्विटरनं म्हटलंय. 

ट्विटर कस्टमर सपोर्टमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याकडून ही चूक झाली होती. त्याचा ट्विटरसोबत हा शेवटचा दिवस होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments