Marathi Biodata Maker

एयरसेलने मोफत केले रोमिंग कॉल

Webdunia
बुधवार, 12 एप्रिल 2017 (22:40 IST)
दूरसंचार सेवाप्रदाता कंपनी एयरसेलने आपल्या ग्राहकांसाठी राष्ट्रीय रोमिंगवर मोफत इनकमिंग कॉलची पेशकश केली आहे. यानंतर आता एयरसेलचे ग्राहक देशभरात कुठल्याही  रोमिंगमध्ये मोफत इनकमिंग कॉलचा फायदा घेऊ शकता.  
 
कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी अनुपम वासुदेव यांनी एका विज्ञप्तीत म्हटले आहे की आम्ही आमच्या ग्राहकांसाठी रोमिंगवर मोफत इनकमिंग कॉलची घोषणा करताना प्रसन्न आहोत. यात त्यांना ग्रीष्मकालीन सुट्यांच्या दरम्यान प्रवास करण्यास मदत मिळेल. या सेवेचे लाभ घेण्यासाठी  ग्राहकांना आपल्या एयरसेल नंबरहून *121*909हैश डायल करावे लागणार आहे.  
सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

प्रकाश आंबेडकर यांनी स्मार्ट मीटर विरोधात आंदोलनाची घोषणा केली

विधवा माता आणि धाडसी महिलांना मुद्रांक शुल्कातून सूट देण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी जाहीर केले

टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून विरोधी पक्षांचा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल

LIVE: प्रकाश आंबेडकर यांनी स्मार्ट मीटरविरोधात आंदोलनाची घोषणा केली

गोंदियात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत, २८ जून रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना पोलिओचे दोन थेंब देणार

पुढील लेख
Show comments