Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

एअरटेल ३ जी सेवा बंद करणार

एअरटेल ३ जी सेवा बंद करणार
, गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (13:38 IST)

नवनव्या योजना राबवण्यासाठी एअरटेल आपली ३ जी सेवा बंद करत आहे. एअरटेल इंडीया आणि साऊथ आशियाचे एमडी आणि सीईओ गोपाल विट्टल यांनी सांगितले की, त्यांनी ३ जी सर्व्हिस वर इन्वेस्टमेंट करणे बंद केले आहे. अशामध्ये 3G ने खाली झालेल्या स्‍पेक्‍ट्रम चा वापर  4G सर्विस केला जाईल. जुलै -सप्टेंबर मध्ये कंपनीने डेटा कस्‍टमर्स ४ पटीने वाढले आहेत. त्याचबरोबर मोबाईल ब्रॉडब्रँड कस्‍टमर्सची संख्या ३३.६ % वाढून ५.५२ कोटी झाली आहे. 

एअरटेलच्या या तीन महिन्यांच्या परिणामांनंतर गोपाल विट्टल म्हणाले की, पुढील ३-४ वर्षात 3G नेटवर्क बंद होईल. भारतात विकले जाणारे सुमारे ५०% फोन हे फिचर्स फोन आहेत. कंपनीच्या 3G सेवेमध्ये कामी येणारे २१०० मेगाहर्ट्ज बँडचा वापर 4G सेवेसाठी केला जाईल. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'मुकेश अंबानी' अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती