Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एअरटेलचा ग्राहकांना मोठी भेट, कॉल दर 75 टक्क्यांपर्यंत कमी

Webdunia
दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी बांगलादेश आणि नेपाळसाठी आयएसडी कॉल दर 75 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. कंपनीच्या ग्राहकांना आता कॉल दरात कपात केल्यावर विशेष रिचार्जची गरज नाही.
 
एअरटेलने एका वक्तव्यात म्हटले आहे की आता बांगलादेशासाठी कॉल दर मात्र 2.99 रुपए प्रति मिनिट असेल, पूर्वी ही दर 12 रुपए प्रति मिनिट होती. हे 75 टक्के कपात दर्शवत असून नेपाळसाठी कॉल दर 7.99 रुपये प्रति मिनिट असेल, पूर्वी 13 रुपए मिनिट होती. हे सुमारे 40 टक्के कपात दर्शवत आहे.
 
कंपनीने दावा केला की सध्या एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आयएसडी कॉलची ही दर उद्योगात सर्वात कमी आहे आणि बांगलादेश आणि नेपाळमध्ये आपल्या मित्र व नातेवाइकांना कॉल करण्यासाठी आता वेगळ्याने  विशेष रिचार्जची गरज देखील नाही.
 
एअरटेलची भारतात ग्राहक संख्या 28 कोटीहून अधिक आहे, तसेच दूरसंचार नियामक ट्रायच्या नियमांनुसार जानेवारी शेवटी त्यांच्या मोबाइल ग्राहकांची संख्या सुमारे 34 कोटी होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

पतीच्या हत्येसाठी क्रूरतेचा कळस! आधी गुंगीचे औषध, मग गळा आवळला; खात्री करण्यासाठी दिले विजेचे धक्के

महाराष्ट्रात अन्न सुरक्षेवर मोठी कारवाई: डोमिनोजच्या ४ आऊटलेट्सचे परवाने निलंबित, ब्लिंकिटवरही कारवाई

महाराष्ट्र सरकारकडून वन्यजीवांच्या संवर्धन आणि देखभालीसाठी ३९.६९ कोटी रुपयांचा निधी मंजूर

LIVE: महाराष्ट्रात केंद्राचा कडक पेपरफुटी प्रतिबंधक कायदा लागू होणार

ऑनलाइन राइड बुकिंगचे नियम बदलले, हे वैशिष्ट्य आता ॲपमध्ये उपलब्ध राहणार नाही

पुढील लेख
Show comments