Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एअरटेलचा अवघ्या 19 रुपयांचा नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन

airtel rs 19
, मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (09:36 IST)
टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने अवघ्या 19 रुपयांचा नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन एअरटेलने आणला असून यामध्ये ग्राहकांना मोफत कॉलिंगचा फायदा मिळेल.
 
एअरटेलने आपला 19 रुपयांचा प्लॅन Truly Unlimited श्रेणीमध्ये ठेवले आहे, या श्रेणीमधील प्लॅनमध्ये अमर्यादित मोफत कॉलिंगचा फायदा ग्राहकाला मिळतो. अवघ्या दोन दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना इंटरनेट डेटाचाही फायदा मिळेल. दोन दिवसांसाठी ग्राहकांना या प्लॅनमध्ये 200MB डेटा मिळतो. एसएमएसची सुविधा ग्राहकांना या प्लॅनमध्ये मिळणार नाही.
 
याशिवाय, एअरटेलच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्येही ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. 28 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 2 जीबी डेटा आणि 300 एसएमएस मिळतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आश्चर्य, 'हे' आहेत भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती