Festival Posters

फेसबुकवर अमिताभ बच्चन यांचा नवा रेकॉर्ड

Webdunia
शनिवार, 19 मे 2018 (09:06 IST)
महानायक अमिताभ बच्चन यांनी अजून एक रेकॉर्ड केला आहे.  नुकताच त्यांनी फेसबुकवर ३ कोटी फॉलोवर्सचा आकडा पार केला आहे.  बच्चन यांच्या फेसबुकवर ३ कोटींहून अधिक फॉलोवर्स असल्याची माहिती बिग बींनी स्वतः फेसबुकवर दिलीये. अमिताभ यांनी काही मजेशीर फोटोंसह २००७ मध्ये त्यांनी जी पोस्ट केली होती ती शेअर करत म्हटले की, ‘फेसबुकवर ३ कोटी फॉलोवर्स, तुम्ही सगळ्यांनी मला जे प्रेम दिलं आहे त्यासाठी मनःपूर्वक आभार.’ ट्विटरवर अमिताभ यांचे ३.४ कोटींहून जास्त फॉलोवर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर ८० लाखांहून जास्त फॉलोवर्स आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

नम्रपणे आणि मराठीत बोलून विश्वास जिंका; चालकांनी आता प्रवाशांना 'ताई-मावशी' आणि 'भाऊ-काका' म्हणावे; परिवहन विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जारी

फलोदीच्या नव्या अंदाजात ममता बॅनर्जींचे सरकार पिछाडीवर: दुसऱ्या टप्प्यातील मतदानोत्तर अंदाज का बदलला?

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई आणि पुणे दरम्यानचे अंतर कमी करणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन केले

महाराष्ट्र दिनानिमित्त एक मोठी भेट: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन झाले

नंदुरबारमध्ये बर्ड फ्लूचा कहर; कोंबड्या मारण्याचे आदेश तर कुक्कुटपालन उद्योगात घबराट

पुढील लेख
Show comments