Daily Horoscope
✕

बीएसएनएलकडून ‘राखी पे सौगात’ प्लॅन

Webdunia
बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (17:13 IST)

बीएसएनएलने  रक्षाबंधनचं निमित्त साधत जबरदस्त प्लॅन लॉन्च करणार आहे. ‘राखी पे सौगात’ असं या प्लॅनचं नाव आहे. यात 74 रुपयांमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि त्यासोबत 1 जीबी डेटा मिळणार आहे.

3 ऑगस्टला प्लॅन लॉन्च केला जाईल. त्यानंतर 12 दिवस प्लॅन खरेदी करता येणार आहे. प्लॅनची व्हॅलिडिटी केवळ 5 दिवसांची असेल. कुठल्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा यात मिळेल.

बीएसएनएलचे संचालक आर. के. मित्तल यांनी याबाबत सांगितले की, “सणांचं निमित्त साधत बीएसएनएल अत्यंत स्वस्त ऑफर लॉन्च करत आहे. कंपनीने अनेक कॉम्बो व्हाऊचर बाजारात आणले आहेत, ज्यांमध्ये 18 टक्के अधिक कॉलिंगसोबत 1 जीबी मोफत डेटा मिळेल. यामध्ये 189, 289 णि 389 रुपयांचेही प्लॅन यूझर्स घेऊ शकतात.”

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करण्याची धमकी, कटामागील सत्य उघड; आरोपीला अटक

मुंबईतील जुहू चौपाटी येथे १५ नोव्हेंबर रोजी २९ वा छठ पूजा उत्सव आयोजित होणार; एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे असणार

LIVE: मुंबईतील बीएमसी कार्यालय आणि पीएनबी बँकेला बॉम्बच्या धमक्या मिळाल्या

मुंबई रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्यावरून नवीन वाद निर्माण झाला

भंडाराच्या नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघ टी-३९ चा मृत्यू; ७ संशयितांना अटक

पुढील लेख
Show comments