suvichar

व्हॉट्सअॅप वर आले कॉल वेटिंग फीचर

Webdunia
मंगळवार, 10 डिसेंबर 2019 (10:52 IST)
व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी काही नवे फीचर्स देत दिलासा दिला आहे. त्यात कॉल वेटिंग हे एक फीचर आहे. अँड्रॉईड फोन वापरण्यासाठी हे फिचर लागू करण्यात आलं आहे. याआधी व्हॉट्स अॅपवरून फोन केल्यास दुसरं कुणीही कॉल केल्यास वेटिंग ऑप्शन दाखवत नव्हतं. मात्र ती सुविधा आता मिळणार आहे.
 
व्हॉट्सअॅपने युजर्सची एक समस्या दूर केली आहे. 4 वर्षापूर्वी कंपनीने वॉइस कॉलिंग फीचर सुरु केलं होतं. आता कंपनीने यामध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. कंपनीने कॉल वेंटींगची सुविधा सुरु केली आहे. याआधी जर तुम्ही इतरांसोबत बोलत असाल तर दुसरा कोणाचा कॉल येतोय हे कळत नव्हतं. प्ले स्टोरवर आता व्हॉट्सअॅप अपडेट केलं तर हे नवं फीचर युजर्सला वापरता येणार आहे. जेव्हा कोणताही युजर व्हॉटसअॅपवर दुसऱ्या युजर्ससोबत बोलत असेल तर त्याला आता दुसरा कॉल वेटींगवर दिसेल. महत्त्वाचा असेल तर तो युजर तो कॉल उचलू शकणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

अमेरिकन चलनी नोटांवर ट्रम्प यांची स्वाक्षरी असेल, असा पराक्रम करणारे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरतील

कांस्यपदक विजेता गुरजंत सिंगने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली

RCB vs SRH : आयपीएलचा १९वा हंगाम शनिवारी सुरू होत आहे,या वेळेला सामना सुरू होणार

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; कोकण विभागासाठी यलो अलर्ट जारी

LIVE: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता

पुढील लेख
Show comments