Festival Posters
✕

फेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते

Webdunia
जरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 अॅप्सची मदत घेते. फेसबुक त्या मोबाइल वापरकर्त्यांची माहिती चोरी करत आहे, जे त्याचा वापर देखील करत नाही. फेसबुक अनेक लोकप्रिय अॅप्सद्वारे वापरकर्त्यांचा डेटा चोरी करतो. 
 
संस्थेने यासाठी लाखो वेळा इन्स्टॉल केलेल्या 34 अॅप्स तपासल्या. यापैकी 23 अॅप्स वापरकर्त्यांचा डेटा फेसबुकला देतात. अधिकतर अॅप विकसित करणाऱ्या कंपन्या फेसबुक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट (एसडीके) वापरतात. एसडीके द्वारे विकसित सर्व अॅप्स, फेसबुकशी जोडलेल्या आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा वापरकर्ता हे अॅप्स वापरतो तेव्हा त्याचा डेटा फेसबुककडे पोहोचतो. या प्रकारे आपल्या मोबाइल फोनमध्ये सेव्ह केलेले नंबर, फोटो-व्हिडिओ, ई-मेल आणि आपण कोण-कोणत्या वेबसाइटवर क्लिक करता आणि आपण किती वेळ त्यावर असता याची माहिती देखील फेसबुककडे आहे. आपण कशा प्रकारची सर्च करता हे देखील फेसबुकला ठाऊक आहे. ही माहिती जाहिराती दर्शविण्यासाठी वापरली जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments