Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

होय, फेसबुकवर असंख्य खाती बनावट, २७ कोटी खाती ही बनावट

faceboo account fake
Webdunia
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017 (10:26 IST)

फेसबुकवरील असंख्य खाती बनावट असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या वृत्ताला  फेसबुकने देखील दुजोरा दिला आहे. मागील अनेक वर्षांपासून फेसबुकच्या बनावट खात्यांमध्ये भर पडत असून आता त्यांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. २०१६ मध्ये अमेरिकेत झालेल्या निवडणुकीमध्ये रशियाच्या भूमिकांबाबत फेसबुकची चौकशी सुरु असताना आता ही आणखी एक नवीन बाब समोर आली आहे.

एका संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार, फेसबुकवर सुमारे २७ कोटी खाती ही  बनावट आहेत. समोर आलेल्या आकडेवारीपेक्षा कित्येक पटींनी ही आकडेवारी जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र इतकी बनावट खाती कशी काय? ती कोणी काढली आणि त्याचे पुढे काय होणार याबाबत मात्र अद्याप काहीही स्पष्ट कऱण्यात आलेले नाही. दरम्यान निवडणुकीच्या प्रक्रियेनंतर फेसबुकने राजकीय जाहिराती पारदर्शक बनविण्याचे वचन दिले होते. सध्या फेसबुकचे २०७ कोटी यूजर्स आहे.  त्यातील जवळपास २७ कोटी खाती ही बनावट आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

आपण रात्री योगा करू शकतो का?

मुलांसाठी श्री कृष्णाची सुंदर मराठी नावे अर्थासह

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

पिगमेंटेशन काढून टाकण्यासाठी हे घरगुती फेसपॅक वापरा, त्वचा उजळेल

सर्व पहा

नवीन

भाजप मुस्लिमांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे, इम्तियाज जलील यांचे धुळ्यात मोठे विधान

मुंबईत ४८ तास 'रेड अलर्ट', शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, घराबाहेर न पडण्याचा सल्ला

'लाडकी सुनबाई योजना' नक्की काय? उपमुख्यमंत्री काय म्हणाले जाणून घ्या

का म्हणून पाठिंबा द्यावा, सीपी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीवर संजय राऊत काय म्हणाले?

LIVE: बेस्ट क्रेडिट सोसायटी निवडणूक: मनसेने प्रतिस्पर्ध्यांवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

पुढील लेख
Show comments