Marathi Biodata Maker

सुमारे ८७ मिलियन युजर्सचा डेटा लिक : फेसबुक

Webdunia
गुरूवार, 5 एप्रिल 2018 (11:05 IST)
फेसबुकच्या सुमारे ८७ मिलियन (८.७ कोटी) युजर्सचा डेटा केंब्रिज अॅनालिटिका कंपनीने लीक केल्याची शक्यता फेसबुकने व्यक्त केली आहे. यापूर्वी हा आकडा ५ कोटी असल्याचे सांगण्यात येत होता. याबाबत फेसबुकनेच याबाबत माहिती दिली. ब्रिटनमधील राजकीय सल्लागार कंपनी असलेल्या केंब्रिज अॅनालिटिकाने गैरमार्गाने हा डेटा पळवल्याचे फेसबुकचे म्हणणे आहे. 
 
या ८७ मिलियन युजर्सपैकी बहुतांश युजर्स हे २०१६ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय होते, अशी माहिती फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी माइक स्क्रूफेर यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिली आहे. युजर्सचा डेटा थर्ड पार्टी अॅप डेव्हल्परपर्यंत जाऊ नये म्हणून फेसबुककडून योग्य ते पाऊल उचलले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

Tata Sierra EV vs Toyota Ebella: दोन शक्तिशाली इलेक्ट्रिक एसयूव्हींमधील लढाई, लॉन्चची तारीख आणि किंमत जाणून घ्या!

Xiaomi युजर्ससाठी आनंदाची बातमी! हा प्रीमियम फोन ठरलेल्या वेळेआधीच होणार लाँच

'आय लव्ह यू मम्मी-पापा...' नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; वडील कारगिलचे माजी सैनिक

निष्पाप मुलांचे भविष्य आणि पालकांचा कष्टाचा पैसा धोक्यात आणणाऱ्या बेकायदेशीर शाळांवर बीएमसीने कारवाई सुरू केली

कुंभमेळ्यापूर्वी नाशिकच्या मार्कंडेय पर्वताचे पुनरुज्जीवन होणार; ४.५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी

पुढील लेख
Show comments