suvichar

फेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार

Webdunia
शुक्रवार, 20 एप्रिल 2018 (10:25 IST)
फेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवरील फेक अकाऊंटचा शोध लावणाऱया यंत्रणेचा शोध (अल्गोरिदम) संशोधकांनी लावला आहे. 
 

फेक अकाऊंट्समुळे नेटवर्कमध्ये असलेल्या अन्य युजर्ससाठी खोटय़ा लिंक तयार होतात, यावर आधारित संशोधनातून नवे अल्गोरिदम तयार झाले आहे. या संशोधनाची माहिती सोशल नेटवर्क ऍनालिसीस जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. या अल्गोरिदमची चाचणी खोटय़ा आणि खऱया युजर्सवर करण्यात आलेली आहे. तब्बल दहा वेगवेगळ्या साईट्सवरील अकाऊंटवर ही चाचणी झाली आणि ती यशस्वी झाली आहे.  ही यंत्रणा वापरून ट्विटरच्याही फेक युजर्सला आळा घालता येणार आहे. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे संशोधन समजले जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

हर्षा ऋचरिया हर्षानंद गिरी बनल्या, उज्जैनमध्ये संन्यास घेतला, संतांचा विरोध

LIVE: महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील बदल्या आणि नियुक्तीचे आदेश जारी केले

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य! उपजीविका जाणार का? काय म्हणाले मंत्री सरनाईक

PM Kisan Yojana : 23वा हप्ता लवकरच

मुंबईत शाळा बेकायदेशीरपणे चालवल्या जात आहे," किरीट सोमैया यांनी गंभीर आरोप केले

पुढील लेख
Show comments