Festival Posters

फेसबुक बंद करत आहे सर्वात खास फीचर, अनेक लोकं होताय नाराज

Webdunia
फेसबुकने टेस्टिंग म्हणून लाइक्सची संख्या लपवणे सुरू केले आहे. सध्या याची टेस्टिंग ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. या निर्णयावर फेसबुकचे म्हणणे आहे की जगभरात वाढत असलेल्या सामाजिक दबावाला कमी करण्याच्या उद्देश्याने पायलटिंग सुरू आहे.
 
फेसबुकच्या या पाउलामुळे यूजर्स फेसबुकवर लाइक, पोस्ट वर प्रतिसाद बघू शकणार नाही. फेसबुकवर कोणत्याही प्रकाराची स्पर्धा जाणवू नाही म्हणून हा निर्णय घेण्यात येत असल्याचे फेसबुकने सांगितले.
 
लोकं फेसबुकवर कोणताही फोटो किंवा प्रोफाइल पिक्चर अपलोड केल्यावर त्यावर येणारे लाइक्स बघून खूश होतात. कोणाला आपले फोटो पसंत पडले आहे हे बघून आनंद होतो. पण अनेकदा कमी प्रमाणात लाइक्स बघून लोकं निराश देखील होतात. म्हणूनच फेसबुक हे फीचर बंद करणार आहे. 
 
तरी हे फीचर कधी जारी होणार याबद्दल माहिती दिलेली नाही. हे फीचर आल्यावर कोणत्या पोस्टवर किती लाइक्स आले हे दिसणार नाही.
 
उल्लेखनीय आहे की लाइक काउंट हाईंड करण्याचं फीचर इंस्टाग्रामवर काही महिन्यापूर्वीच जारी झाले आहे. हेच फीचर आता कंपनी फेसबुकवर अमलात आणू बघत आहे. तरी इंस्टाग्रामवर लाइक काउंट हाईंड फीचर सध्या भारतात लाइव्ह झालेले नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

जळगावमध्ये केवायसीसाठी मदतीच्या बदल्यात बहिणीकडून शारीरिक सुखाची मागणी

संभाजीनगर पोलिसांनी आंबेडकर जयंतीनिमित्त डीजेंवर कारवाईचा इशारा दिला

LIVE: वधवान बंदराला ७६,२२० कोटी रुपयांची मंजुरी

APK लिंक वापरून गॅस बिलाच्या नावाखाली अनेक जणांची फसवणूक

वधवान बंदराला ७६,२२० कोटी रुपयांची मंजुरी

पुढील लेख
Show comments