Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हॉट्सअॅपच : कलरफूल बॅकग्राऊंडवर टेक्स्ट स्टेटस शेअर

Webdunia

आता फेसबुक प्रमाणे अनेक नवीन बदल  व्हॉट्सअॅप मध्ये होत आहेत. नुकतेच व्हॉट्सअॅपने नवीन बदल केला आहे. यामध्ये  जगातील  य 25 कोटी व्हॉट्सअॅप यूजर्सला टेक्स्ट आधारित ‘स्टेटस’ अपडेट शेअर करता येणार आहे.

यामध्ये    व्हॉट्सअॅप यूजर्स हे आता  फेसबुकप्रमाणे कलरफूल बॅकग्राऊंडवर टेक्स्ट लिहू शकणार आहेत तसेच ते त्यांना वाटणारे स्टेटस शेअर करू शकणार आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप सागत आहे की  फीचरमुळे यूजरला आपले विचार योग्य पद्धतीने  वैयक्तिक स्वरुपात अपडेट करता येणार आहे. यामध्ये आता  टेक्स्ट अर्थात शब्दाचे स्टेट्स लिहिताना  वापरकर्ता   खास फॉण्ट आणि बॅकग्राऊंड कलर निवडावा लागणार आहे.आता व्हॉट्सअॅपचे   फीचर आयफोन आणि अँड्रॉईड फोनसाठी उपलब्ध झाले आहे.  याशिवाय यूजर्स स्टेट्स अपडेट आपल्या व्हॉटसअॅप वेब व्हर्जनवरही पाहू शकनार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पालघर मध्ये केमिकल कारखान्यात गॅस गळती, १० कामगारांची प्रकृती खालावली

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments