Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फ्लिपकार्ट चा २१ ते २४ जानेवारीदरम्यान सेल

Webdunia
बुधवार, 17 जानेवारी 2018 (18:56 IST)

फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग कंपनीने  २१ ते २४ जानेवारीदरम्यान हा सेल सुरु होणार असून ग्राहकांना यामध्ये आकर्षक ऑफर्स मिळतील.

सिटी बँकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरुन खरेदी करणाऱ्यांना १० टक्के कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. याशिवाय या सेलमध्ये विविध कंपन्यांच्या मोबाईलवरही विशेष ऑफर देण्यात येणार आहे. गुगल पिक्सल २ एक्सएल ४८,९९९ रुपयांना मिळणार आहे. याबरोबरच ही खरेदी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डव्दारे करणाऱ्यांना १० हजार रुपयांनी कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. सॅमसंग गॅलॅक्सी एस ७ हा फोन २६,९९० रुपयांना तर शिओमी एमआय मिक्स नोट ४ हा फोन २९,९९९ रुपयांना मिळणार आहे. याशिवाय Xiaomi Redmi Note 4, Lenovo K8 Plus, Moto G5 Plus, Samsung Galaxy On Nxt, Inifinix Zero 4 और Panasonic Eluga A3 या फोनवरही भरघोस सूट मिळणार आहे.  स्मार्टफोनबरोबरच लॅपटॉप, टिव्ही, कॅमेरा यांच्या वेगवेगळ्या ब्रँडसवर ६० ते ७० टक्के सूट मिळणार आहे. भरघोस सूट मिळणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments