Dharma Sangrah

'या' स्मार्टफोनला ‘Android Q’ ऑपरेटिंग सिस्टम मिळणार

Webdunia
शुक्रवार, 10 मे 2019 (10:05 IST)
4
गुगलने नवीन ऑपरेटिंग सिस्टम ‘Android Q’ च्या तिसऱ्या बीटाची घोषणा केली. Android Q गुगलच्या ऑपरेटिंग सिस्टमचे नवं व्हर्जन आहे. सध्या जगभरात 2.5 अब्जाहून अधिक स्मार्टफोन अँड्रॉईंड सिस्टमवर चालतात. Android Q स्मार्टफोनमध्ये अपडेटेड नोटिफिकेशन पॅनल, नवीन फोकस मोड, लाईव्ह कॅप्शन, लोकेशन शेअरिंग, अनडू अॅप रिमूव्हल, बबल्स चॅट, वाय-फाय शेअरिंगसारखे अनेक फीचर आहेत.
 
गुगल Android Q बीटा 3 ला आपल्या पिक्सल स्मार्टफोनशिवाय इतर 15 स्मार्टफोनमध्येही ही नवीन सिस्टम आणणार आहे. यानुसार एकूण 21 फोनमध्ये गुगलचा हा नवीन अँड्रॉईंड सिस्टम असेल. या अँडॉईंड सिस्टममुळे फोनमध्ये अनेक नवीन अपडेटही येणार आहेत. या फोनची यादी अशी 
 
Google Pixel 3 and 3XL, Google Pixel 2 and 2XL, Google Pixel and XL, Realme 3 pro, Oneplus 6T, Nokia 8.1, Asus zenFone 5Z, Huawei Mate 20 Pro, Tecno spark 3 pro, VIVO Nex s, Nex A and x27, Sony xperia xz3, oppo reno, xiaomi mi 9, Mi X 35G, LG G8 ThinQ, Esencial phone 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

'पायलट अचानक बदलले'; कागदपत्रे जळाली नाही पण मृतदेह जळाले; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

LIVE: अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना एकत्र करू इच्छित होते- संजय राऊत यांचा दावा

हरियाणाच्या देविका सिहागने थायलंड मास्टर्सचे पहिले विजेतेपद जिंकून भारताला गौरव मिळवून दिला

T20 World Cup पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला; आयसीसीच्या नियमांचे पालन करीत टीम इंडिया श्रीलंकेला जाणार

बीडमध्ये अपघातात शिवसेना नेत्याचा मृत्यू

पुढील लेख
Show comments