Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

WhatsApp Tips: करा अशी सेटिंग, ग्रुपमधील कोणीही तुम्हाला नाही करू शकणार एड

WhatsApp Tips:  करा अशी सेटिंग, ग्रुपमधील कोणीही तुम्हाला नाही करू शकणार एड
, सोमवार, 17 जून 2019 (12:51 IST)
मल्टिमीडिया मेसेज पाठवण्यासाठी आज संपूर्ण जगात सर्वात जास्त WhatsAppचा वापर केला जातो. व्हाट्सएपवर आम्ही रोज बरेच मेसेज पाठवत राहतो. व्हाट्सएपवर आमचे बरेच ग्रुप्स देखील असतात ज्यात आमच्यासोबत दुसरे ही मेसेज पाठवतात, पण सर्वात मोठा त्रास तेव्हा होतो जेव्हा कोणीपण आम्हाला कुठल्याही ग्रुपमध्ये एड करून देतो. तर आता ह्या समस्येचे समाधान कसे करू. तर आम्ही तुम्हाला त्याची योग्य पद्धत सांगत आहोत...
 
सर्वात आधी आपले व्हाट्सएप एप गूगल प्ले-स्टोअर किंवा ऍपलच्या एप स्टोअरहून अपडेट करा. यानंतर व्हाट्सएपला ओपन करा आणि सेटिंग्समध्ये जा.   
 
आता सेटिंग्समध्ये Privacyवर क्लिक करा.   
 
आता ग्रुप्सच्या बटणावर क्लिक करा.   
 
यानंतर तुम्हाला तीन विकल्प Everyone, My Contacts आणि Nobody दिसेल. आता तुम्हाला येथून त्या विकल्पाची निवड करायची आहे जी तुम्हाला हवी असेल.   
 
जर तुम्हाला असे वाटत असेल की कुठल्याही ग्रुपमध्ये तुम्हाला कोणीपण एड नाही करायला पाहिजे तर तिसरा विकल्प Nobody ची निवड करा. Nobodyची निवड केल्यानंतर जर एखादा व्हाट्सएप ग्रुपचा अॅडमिन तुम्हाला ग्रुपमध्ये एड करण्यास इच्छुक असेल तर तो आधी तुम्हाला इनवाइट करेल. नंतर तुमच्याकडून ओके केल्यानंतरच तो तुम्हाला ग्रुपमध्ये एड करू शकेल.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोटातून काढण्यात आल्या किल्ल्या, नेलकटर, शिक्के आणि अंगठीसह 50 विचित्र वस्तू