ganesh chaturthi
✕

आयआरसीटीसीकडून मोबाईल अॅप लाँचची तयारी

Webdunia
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (20:34 IST)

आता रेल्वे लवकरच यासाठी एक नवीन वेबसाइट आणि एक Android- आधारित आयआरसीटीसी मोबाईल अॅप लाँच करण्याची तयारी करीत आहे. यामुळे तिकीटांची बुकिंग जलद आणि सोपे होईल. 

जर रेल्वे गाडी उशिरा येणार असेल किंवा वेळेवर नसेल तर याची माहिती प्रवाशांना देण्यासाठी खास अॅलर्ट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रवासाच्यावेळी स्टेशनवर गाडीच्या वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यासाठी एक अॅलर्ट पाठविले जाईल.   रेल्वे ही नवी यंत्रणा सुरु करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या मदतीने उपग्रहाची मदत घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांना उपग्रहाद्वारे रेल्वेचे प्रत्यक्ष स्थान सांगता येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

नवीन

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments