* भारतातील पहिले लर्निंग बुक
* JioBook 5 ऑगस्ट 2023 पासून उपलब्ध
* रिलायन्स डिजिटल हून ऑनलाइन किंवा स्टोअरमध्ये किंवा Amazon वरून ऑनलाइन खरेदी करता येईल
रिलायन्स रिटेल एक नवीन JioBook घेऊन आले आहे, सर्व वयोगटातील लोकांसाठी बनवलेले हे लर्निंग बुकमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. JioBook मध्ये प्रगत Jio OS ऑपरेटिंग सिस्टम आहे. त्याची रचना स्टायलिश आणि वैशिष्ट्यांशी जोडलेली आहे. जिओबुक सर्व वयोगटातील लोकांसाठी एक वेगळं लर्निंग एक्सपीरियंस असेल. ऑनलाइन क्लास घेणे असो, कोडिंग असो वा काही नवीन शिकणे असो – जसे की योगा स्टुडिओ सुरू करणे किंवा ऑनलाइन व्यापार करणे, जिओबुक्स तुम्हाला ते करण्यात मदत करू शकतात.
“तुम्हाला काही नवीन शिकण्यास मदत होऊनआयुष्य सोपे करण्याचा असा आमचा सतत प्रयत्न असतो. नवीन JioBook सर्व वयोगटातील लोकांसाठी बनवले आहे – यात अनेक प्रगत वैशिष्ट्ये आणि कनेक्ट होण्याचे अनेक मार्ग आहेत. JioBook शिकण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणेल, लोकांसाठी वाढीचे नवीन मार्ग आणेल आणि तुम्हाला नवीन कौशल्ये देखील शिकवेल.”
Jio OS मध्ये अशी वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत जी तुम्हाला आराम देईल आणि तुम्हाला अनेक नवीन वैशिष्ट्ये मिळतील-
4 जी LTE आणि डुअल बँड वाय-फाय याने जुळु शकते जिओबुक. भारताच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही अडचणीशिवाय इंटरनेटद्वारे शिकण्याचा हा सोपा मार्ग आहे. जिओबुकमध्ये आढळणार-
इंटरफेस इंट्यूटिव्ह
स्क्रीन एक्सटेंशन
वायरलेस प्रिंटिंग
स्क्रीनवर एकाच वेळी मल्टीपल वर्क
इंटिग्रेटेड चॅटबॉट
जिओ टीव्ही अॅपवर शैक्षणिक कार्यक्रम
जिओ गेम्स
तुम्ही Geobian द्वारे कोड वाचण्यास सक्षम असाल. विद्यार्थ्यांसाठी C आणि CC प्लस Java, Python आणि Perl.
जिओबुकचे नवीन फीचर्स-
स्टाइलिश डिझाइन
मॅट फिनिश
अल्ट्रा स्लिम
वजन मात्र 990 ग्रॅम
2 गीगाहर्ट्स ऑक्टा प्रोसेसर
4 जीबी एलपीडीडीआर 4 रॅम
64 जीबी मेमरी, सोबत जोडता येईल 256 जीबी पर्यंतचे एसडी कार्ड
इंफिनिटी की-बोर्ड
2 यूएसबी पोर्ट
एचडीएमआयसाठी देखील पोर्ट
11.6 इंच (29.46 सेंटीमीटर) एंटी-ग्लेयर डिस्प्ले
आणखी माहितीसाठी क्लिक करा : www.jiobook.com