rashifal-2026

डेटा लीक होणे हे विश्वासाला तडा : झुकरबर्ग

Webdunia
गुरूवार, 22 मार्च 2018 (09:34 IST)

फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गने५ कोटी डेटा लीक होण्याप्रकरणी आपली चूक मान्य केली आहे. युजर्सच्या माहितीची जबाबदारी आमची असल्याचेही त्याने म्हटले. डेटा लीक होणं हे विश्वासाला तडा जाण्यासारख असल्याचही त्याने म्हटलय. ५ कोटी युजर्सची माहिती लीक झाल्याचा आरोप 'ब्रिटीश डेटा विश्लेषण कंपनी' कॅम्ब्रिज एनालिटीका कंपनीवर आहे. राजकारण्यांच्या मदतीसाठी याचा उपयोग केला जातोय. अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रेक्सिट अभियानात याचा उपयोग केला गेल्याचा आरोप करण्यात आला. 

२०१६ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुक अभियानासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने फेसबूकने ५ कोटी युजर्सच्या वैयक्तिक माहितीचा डेटा पुरविल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर फेसबुक आणि कॅंब्रिज एनालिटिका दोघांवरही युरोपीयन संघ, ब्रिटेनसहित अमेरिकेत कायदेशीर कारवाई सुरू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

इंदूरमध्ये रॅपिडो चालकाकडून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडित मुलगी चॅट जीपीटीच्या मदतीने पोलिसांपर्यंत पोहोचली

भाजपच्या मंजुषा नागपुरे पुण्याच्या नवीन महापौर होणार, राष्ट्रवादीने अजितदादांचे वचन पूर्ण केले

LIVE: महाराष्ट्र सरकारने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीडच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली

पुण्यातील कात्रज डेअरी आता ओळखली जाणार ‘अजितदादा पवार’ यांच्या नावाने!

लोणावळ्यात टायगर पॉईंटच्या खोल दरीत मुंबईतील तरुणीचा पडून मृत्यू

पुढील लेख
Show comments