rashifal-2026

फेसबूकमुळे भारतातील निवडणुका प्रभावित होणार नाही : झुकरबर्ग

Webdunia
बुधवार, 11 एप्रिल 2018 (15:42 IST)

फेसबूकचे सीईओ मार्क झुकरबर्ग कँब्रिज अनॉलिटीक डेटा लीक प्रकरणात यूएस काँग्रेस समोर हजर झाला. त्याने विश्वास दिला की भारतात होणाऱ्या आगामी निवडणुका फेसबूकच्या माध्यमातून प्रभावित नाही होऊ देणार.  यूएस काँग्रेस समोर झुकरबर्गने माफी मागितली. 'फेसबूकला मी बनवलं आणि मीच त्याला चालवतो. त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे. माझ्याकडून चूक झाली. मला माफ करा' असं देखील त्याने म्हटलं. 

झुकरबर्गने म्हटलं की २०१८ हे महत्त्वाचं वर्ष आहे. अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होणार आहेत. सोबतच भारत, पाकिस्तान, ब्राझील सारख्या देशांमध्ये देखील निवडणुका होणार आहेत. मी विश्वास देतो की निवडणुकीवर फेसबुकचा काहीही परिणाम होणार आहे. झुकरबर्गने 2018 मध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबतीत एक पोस्ट लिहिली होती. त्याने म्हटलं की, या प्रकरणात अनेक पाऊलं उचलली गेली आणि यापुढे ही पाऊलं उचलली जातील असे सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा मोठा विजय

राज्य सरकारचा मोठा निर्णय, ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी परवाने बंधनकारक

रमाई गृहनिर्माण योजनेत मोठा घोटाळा? इम्तियाज जलील यांचा दावा

महाराष्ट्राचे 'धर्मांतर विरोधी' विधेयक आज विधानसभेत मांडले जाणार, नवीन नियमांची संपूर्ण माहिती जाणून घ्या

मराठी शिकवली नाही तर शाळेची मान्यता रद्द करू, मंत्री दादा भुसे यांनी कडक इशारा दिला

पुढील लेख
Show comments