Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय बनू शकतो Whatsapp CEO

Webdunia
जेन कूम यांनी वॉट्सअॅप सीईओ चे पद सोडल्यावर आता एक भारतीय वॉट्सअॅपचा सीईओ होऊ शकतो अशी चर्चा आहे. सूत्रांप्रमाणे गूगलचे माजी कर्मचारी नीरज अरोरा यांच्या नावावर विचार केला जात आहे. नीरज वॉट्सअॅप चे सीईओ झाल्यास दुनियेत भारतीयांची ही मोठी कामगिरी समजली जाईल.
 
नीरज अरोरा मेसेजिंग एप वॉट्सअॅप चे सीईओ झाल्यास ते त्या भारतीय महान लोकांच्या यादीत सामील होऊन जातील जी टेक्नॉलॉजीच्या दुनियेत शीर्ष पदांवर आहे. जसे मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्य नडेला, गूगल चीफ सुंदर पिचई, एडोब मध्ये शांतनु नारायण देखील मोठ्या पदावर आसीन.
 
कोण आहे नीरज अरोरा :
नीरज 2011 पासून वॉट्सअॅप सोबत जुळलेले आहे. टेक क्रंच रिपोर्टप्रमाणे बिझनेस एक्झिक्युटिव्ह नीरज अरोरा सीईओ पदासाठी संभाव्य उमेदवार असू शकतात. नीरज अरोरा गूगलमध्ये कॉर्पोरेट डेवलपमेंट मॅनेजर म्हणून पदस्थ होते. अरोरा आयआयटी दिल्ली आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेस चे माजी विद्यार्थी आहे.
 
आयआयटी ग्रॅज्युएट झाल्यावर नीरज यांनी आपल्या करिअरची सुरुवात वर्ष 2000 मध्ये एका क्लाउड सॉल्यूशंस कंपनी Accellion सह केली होती. ते कंपनी त्या इंजीनियर्समधून एक होते ज्यांनी कोर टेक्नॉलॉजीवर पीस तयार केले होते. अरोरा यांनी 2006 मध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझनेस हून फायनंस अँड स्टेट्रजी हून एमबीए केले. नंतर अरोरा यांनी टाइम्स इंटरनेट लिमिटेड मध्ये 18 महीने काम केले. 2007 मध्ये नीरज अरोरा गूगल सोबत जुळले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments