Marathi Biodata Maker

इन्फोसिसकडून तब्बल ६००० कर्मचाऱ्यांची भरती

Webdunia
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (12:08 IST)

पुढच्या दोन वर्षांमध्ये इन्फोसिस तब्बल ६००० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. गेल्या आर्थिक वर्षातही इन्फोसिसने इतक्याच कर्मचाऱ्यांची भर्ती केली होती.इन्फोसिसचे हंगामी सीईओ आणि प्रबंद निदेशक यू बी प्रवीण राव यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या गुंतवणुकदारांच्या बैठकीत, आम्ही ६००० कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचे म्हटले होते. पुढच्या दोन वर्षातही इतक्याच प्रमाणात भरती केली जाईल, असेही राव यांनी म्हटले होते. मात्र, बाजारात असलेल्य चढउतारानुसार हा निर्णय घेतला जाईल, असेही राव यांनी म्हटले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

सोने आणि चांदीच्या किमती सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात घसरल्या, महागाई आणि युद्धाच्या काळात अचानक विक्रमी किमती का तुटत आहेत?

LIVE: मुंबई महापालिकेची मोठी कारवाई: मुंबईत ४००+ मालमत्ता जप्त, कर न भरल्यास लिलावासाठी तयार

Kumbh viral girl Monalisa married with Muslim boyfriend "मोनालिसा लव्ह जिहादचा बळी ठरली" महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा लग्नाबद्दल दिग्दर्शकाचा दावा

MSRTC Vacancy एसटी महामंडळात १७,७४२ पदांची महाभरती: कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्राधान्य

Hardik Pandya flag controversy गर्लफ्रेंडसोबतच्या व्हिडिओमुळे वाद, पुण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार

पुढील लेख
Show comments