Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पॉर्न हब ने उलगडले आंबट शौकिनांचे रहस्य

Webdunia
पॉर्न इंडस्ट्रीतली प्रसिद्ध असलेल्या पॉर्न हब या वेबसाइटने 10 वर्षांच्या वर्षपूर्तिनिमित्त वापरकर्त्यांच्या गुप्त सवयी उघड केल्या आहेत. 25 मे 2007 रोजी लाँच झालेली पॉर्न हब ही वेबसाइट एडल्ट चित्रपटांसाठी जगातली सर्वात मोठी वेबसाइट म्हणून नावारूपाला आली आहे.

या वेबसाइटवर पॉर्न कंटेंटसह सर्वाधिक कॅटेगरीज आहे. तसेच इतर वेबसाइटच्या तुलनेत या वेबसाइटवरही सेक्सचे सर्वात जास्त व्हिडिओ आहेत. वेबसाइटवर 1 कोटींहून अधिक व्हिडिओही असल्याचे समोर आले आहे. वेबसाइटवर 24 तासांत कुठल्या न कुठल्या कोपर्‍यातून व्हिडिओ स्ट्रीम होत असतात.
सर्व पहा

नक्की वाचा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

नवीन

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख