Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिओचा पुन्हा एकदा धमाका

रिलायन्स जिओ
रिलायन्स जिओ पुन्हा एकदा धमाका करत स्वतःचाच जुना रेकॉर्ड तोडला आहे. कंपनीने नवीन अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग प्लॅन लॉन्च केला आहे. केवळ 149 रूपयांचा नवा प्लॅन कंपनीने आणला आहे. 
 
यामध्ये 149 रूपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळणार आहे. तसंच 300 मेसेज देखील मोफत असणार आहे.  28 दिवसांसाठी या प्लॅनची वैधता असणार आहे. या प्लॅननुसार एका महिन्यासाठी ग्राहकाला  2GB हाय स्पीड डेटा मिळणार आहे.  2GB ची मर्यादा संपल्यानंतरही इंटरनेट अनलिमिटेड सुरू राहणार पण स्पीड कमी होऊन 64kbps  होईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लंडनमध्ये विजय माल्याला अटक