Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'टाटा' देणार 'जिओ'ला टक्कर

'Tata' to compete with 'Jio' IT Marathi News In Marathi Webdunia Marathi
, शनिवार, 31 जुलै 2021 (11:21 IST)
सध्या भारतात 4G नेटवर्क सेवा सुरु आहे.लवकरच 5 G सेवा सुरु होण्याचे वृत्त समजत आहे.टाटा ग्रुप लवकरच 5 G नेटवर्क सेवा सुरु करणार आहे.या पूर्वी रिलायन्स जिओने 5 G नेटवर्क सुरु करण्याचे विधान दिले होते.टाटा ग्रुप ने टेलिकॉमच्या क्षेत्रात 'अत्याधुनिक'ORAN आधारित रेडिओ आणि NSA/SAकोर विकसित केले आहे.हे तंत्रज्ञान जानेवारी पासून व्यावसायिक वापरण्यासाठी उपलब्ध असण्याचे वृत्त समजले आहे.
 
 सुरुवातीस हा प्रोजेक्ट पायलट म्हणून चालविण्यात येईल या मध्ये भारत सरकारने जरी केलेले सर्व मार्गदर्शक सूचना देखील पाळ्या जातील.जर 5 G चा हा प्रोजेक्ट त्यांचे कौशल्ये सिद्ध करू शकला तर त्यासाठी निर्यातीचा मार्ग मोकळा होणार.ही 5 Gउत्पादने ग्लोबल स्टॅण्डर्ड ला लक्षात ठेवून बनवली जाणार.हे टाटाचे नवीन तंत्रज्ञान जानेवारी 2022 पासून उपलब्ध होणार असे वृत्त मिळत आहे.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंत प्रधान मोदी 'चहावाले' नाही