Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्वीट करता? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे...

Webdunia
ट्वीट करणे म्हणजे विचार करत फार म्हणजेच १४० शब्द वापरने होय. यामुळे अनेक नाराज सुद्धा होतात. ही घरज ओळखून आता ट्वीटर मोठा बदल करणार आहे.
 
फेसबुक म्हणजे सर्व सांगायचंय ते सर्व कितीही शब्दात आपण सांगत असतो. अनेक  फोटो वापरुन शेअर करण्याचं व्यासपीठ त्या उलट ट्विटर म्हणजे ‘140 कॅरेक्टर्स लिमिट’ आहे. मात्र आता स्वतः ट्विटर ही 140 कॅरेक्टर्स’ची ओळख आता पुसणार आहे. 
 
ट्विटरच्या ‘What’s happening’च्या स्पेसमध्ये केवळ 140 कॅरेक्टर्समध्येच आपण काहीही लिहू शकतो.  यापुढे व्यक्त होण्यासाठी कॅरेक्टर्स मर्यादा वाढवण्यात येणार आहे. हो आता  ट्वीट करतांना आपण आता  140 वरुन 280 कॅरेक्टर्स म्हणजे आताच्या संख्येच्या बरोबर दुप्पट कॅरेक्टर वापरता येणार आहे. ट्विटरकडून या सर्व गोष्टींचे प्रयोग अर्थात टेस्टिंग सुरु करण्यात आले आहे. यामध्ये  टेस्टिंगबाबत माहिती देण्यासाठी एक ट्विट केला आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये त्यांनी 220-225 कॅरेक्टर्स वापरले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वंदे मातरम विधेयकाला मंजुरी दिली, अपमान करणाऱ्यांना दंड होणार

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, इमर्जन्सी लँडिंग

वेस्ट इंडिजला एकदिवसीय विश्वचषकात पुन्हा थेट प्रवेश मिळाला नाही, पात्रता सामने खेळणार

'लग्नाच्या रात्रीपासून स्पर्शही केला नाही...' नोएडामध्ये पतीच्या समलैंगिकतेचे सत्य उघडकीला; पत्नीवर जीवघेणा हल्ला

LIVE: यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात भव्य आंदोलन

पुढील लेख
Show comments