rashifal-2026

डेटा हॅकिंगची शक्यता, UC Browser अॅप हटविले

Webdunia
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017 (16:30 IST)
4

गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेलं UC Browser हे अॅप तेथून हटवण्यात आलं आहे. भारतात सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या अॅपमध्ये हे अॅप सहाव्या स्थानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून या ब्राऊजरमुळे काही महत्त्वाची माहिती चोरीला जात असल्यामुळे हे अॅप प्लेस्टोअरमधून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या ब्राऊजरमधून भारतीयांची महत्त्वाची माहिती चोरीला जात असून ती माहिती चीनमधल्या सर्व्हरला पाठवली जात आहे. डेटा हॅक होण्याच्या तक्रारी वारंवार यात असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. आणि अखेर डेटा हॅकिंग आणि सुरक्षेच्या कारणावरून हे अॅप काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अॅनरॉईड फोनयुजर्संना हे अॅप उपलब्ध होणार नाही. पण अॅपल स्टोअरवर मात्र हे अॅप अजूनही उपलब्ध आहे.  चीनची प्रसिद्ध कंपनी अलीबाबाचे हे ब्राऊजर आहे. जगभरातून सुमारे ५० कोटींहून अधिक लोकांनी हे ब्राऊजर डाऊनलोड केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

देशातील ८ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, अनेक भागात बर्फवृष्टीचा इशारा

अजित पवारांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनणार, शपथविधी सोहळा उद्या होणार

LIVE: सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार

सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रिपदासाठी 'होकार'

निपाह विषाणूमुळे भारतात घबराट पसरली, संसर्गाची दोन प्रकरणे नोंदवली गेली

पुढील लेख
Show comments