Marathi Biodata Maker

व्होडाफोन सुपरनाईट प्लान, 29 रुपयात ५ तास अनलिमिटेड डेटा

Webdunia
मंगळवार, 20 जून 2017 (11:09 IST)

‘व्होडाफोन सुपरनाईट’ हा प्लान प्रीपेड यूजर्ससाठी लाँच केला आहे. ज्यामध्ये 29 रुपयात पाच तास अनलिमिटेड 3जी किंवा 4जी डेटा मिळणार आहे.  या प्लानमध्ये अवघ्या 6 रुपयात तासाभरासाठी अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. सोबतच  मिळणारा डेटा तुम्ही रात्री 1 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड वापरु शकता. व्होडाफोननं दिलेल्या माहितीनुसार, ‘हा प्लान तुम्ही कधीही अॅक्टिव्हेट करु शकता. पण रात्री एकवाजेपासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत अनलिमिटेड इंटरनेट सर्फिंग करता येऊ शकतं.’ सुपरनाईट पॅक खरेदी करण्यासाठी ग्राहकांना *444*4# डायल करावं लागेल. याशिवाय रिचार्ज शॉपमधूनही रिचार्ज करु शकतात. 

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

आधार कार्ड अपडेट करणे का आवश्यक आहे? हे अपडेट्स न केल्यास अनेक कामांमध्ये अडथळा येऊ शकतो

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये भव्य तिरंगा रॅली काढली, उद्धव ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणात नागपूर आणि संभाजीनगर येथे विशेष न्यायालये स्थापन होणार

पुढील लेख
Show comments