Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉट्सअॅपवर मेसेज एडिट अथवा डिलीटही करता येणार

we delete and edit  the message from whatsapp

व्हॉट्सअॅपवर अनेकदा एखादा मेसेज चुकून पाठवला जायचा. मात्र तो डिलीट किंवा एडिट करण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची माफी मागणे एवढा एकच काय तो पर्याय बाकी होता. पण आता व्हॉट्सअपने नवं फिचर आणलं असून यामध्ये मेसेज पाठवल्यानंतर एडिट अथवा डिलीटही करता येणार आहे. या फिचरसाठी व्हॉट्सअॅप गेल्या अनेक महिन्यापासून रिव्होक (Revoke) या फीचरवर काम करत आहे. हे फीचर व्हॉट्सअॅपने वेब व्हर्जनवर सुरु केल्याची माहिती समोर येत आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम