Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रो कबड्डी लीग: युपी योद्धा Vs पाटणा पायरेट्स

Webdunia
बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (18:47 IST)
प्रो कबड्डी लीगच्या 8 व्या हंगामातील (PKL) 88 वा सामना यूपी योद्धा आणि पाटणा  पायरेट्स यांच्यात खेळला जाईल. उभय संघांमधील हा सामना 2 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे.
 
यूपी योद्धाच्या संघाने आतापर्यंत 15 सामने खेळले असून यामध्ये त्यांनी 5 जिंकले आहेत आणि 7 सामने गमावले आहेत. त्यांचे 3 सामने बरोबरीत संपले आणि ते 41 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. यूपी योद्धाने त्यांचे शेवटचे तीन सामने गमावले आहेत आणि त्यांच्यासाठी विजय मिळवणे खूप महत्वाचे आहे. दुसरीकडे पटना पायरेट्सने 13 पैकी 8 सामने जिंकले असून एक सामना बरोबरीत झाला आहे. त्यांना 4 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गुणतालिकेत ते 45 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना शेवटच्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.
 
यूपी योद्धा संघ -परदीप नरवाल, नितेश कुमार, सुरेंदर गिल, श्रीकांत जाधव, सुमित, आशु सिंग आणि शुभम कुमार.
 
पाटणा पायरेट्स संघ -नीरज कुमार, सचिन तंवर, मोहम्मदरेझा चियानेह, मोनू गोयत, प्रशांत कुमार राय, सुनील आणि सी सजिन.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

पुढील लेख
Show comments