Publish Date: Mon, 20 Dec 2021 (11:41 IST)
Updated Date: Mon, 20 Dec 2021 (11:45 IST)
प्रो कबड्डीचा 8 वा सीझन 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे. PKL सीझन-8 चे वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे. यावेळचा मोसम खूप खास असणार आहे, कारण कबड्डीसाठी चाहत्यांना 2 वर्षे वाट पाहावी लागणार आहे. प्रो कबड्डी लीग 2021 मध्ये एकूण 12 संघ सहभागी होतील. सर्व संघांनी आपल्या कर्णधाराचे नावही जाहीर केले आहे. चला जाणून घेऊया कोणत्या संघांनी त्यांचे कर्णधार बदलले आहेत.
प्रो कबड्डी 2021 बंगलोर बुल्सचा कर्णधार - पवनकुमार सेहरावत
प्रो कबड्डी 2021 गुजरात जायंट्सचा कर्णधार - सुनील कुमार
प्रो कबड्डी 2021 जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार - दीपक निवास हुडा
प्रो कबड्डी 2021 यू मुम्बाचा कर्णधार – फजल अत्राचली
प्रो कबड्डी 2021 दबंग दिल्लीचा कॅप्टन- जोगिंदर नरवाल
प्रो कबड्डी 2021 पाटणा पायरेट्सचा कर्णधार- प्रशांत कुमार राय
प्रो कबड्डी 2021 युपी योद्धाचा कर्णधार - नितेश कुमार
प्रो कबड्डी 2021 तामिळ थलैवासचा कर्णधार - सुरजित सिंग
प्रो कबड्डी 2021पुणेरी पलटणचा कर्णधार आहे - नितीन तोमर
प्रो कबड्डी 2021 बंगाल वॉरियर्सचा कर्णधार - महेंद्रसिंग
प्रो कबड्डी 2021 तेलगू टायटन्सचा कर्णधार - रोहित कुमार
प्रो कबड्डी 2021 हरियाणा स्टीलर्स कॅप्टन- TBA
webdunia
Publish Date: Mon, 20 Dec 2021 (11:41 IST)
Updated Date: Mon, 20 Dec 2021 (11:45 IST)