Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मुलगा -बाबा मराठी जोक : बाबा येताना पाणी आणा

मुलगा -बाबा मराठी जोक  : बाबा येताना पाणी आणा
, बुधवार, 15 जून 2022 (17:25 IST)
गोट्या बाबांना- बाबा एक ग्लास पाणी द्या न !
बाबा-उठून स्वतः घे 
गोट्या -बाबा प्लिज द्या न ..
बाबा- आता बदडूनच काढतो तुला.
गोट्या- बाबा बदडायला येताना पाणी आणा. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Funny Father's Day Joke मुलगा आणि बाबा