Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

kids Joke - आई आणि बंड्या

jokes
, मंगळवार, 14 मार्च 2023 (19:38 IST)
आई :- बंड्या लवकर आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल!
बंड्या :- आई बादलीभर पाण्यात
शाळा कशी काय बुडेल् ग ?
आईने बंड्याला चांगलंच बदडून काढलं 
 
Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेव्हा शाहरुखने कपिल शर्माला कारमध्ये बसून विचारले - तू ड्रग्ज घेतोस का?"